कडाक्याची थंडी आणि फुटीरवादी शक्तींनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची दिलेली धमकी यास धूप न घालता जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्प्यात १५ मतदारसंघांत ७१.२८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ऐन थंडीत सकाळी आठ वाजता मतदान सुरू झाले. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान पूर्णपणे शांततेने पार पडल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उपायुक्त विनोद झुत्शी यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2014 रोजी प्रकाशित
जम्मू-काश्मीरमध्ये ७१ टक्के मतदान
कडाक्याची थंडी आणि फुटीरवादी शक्तींनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची दिलेली धमकी यास धूप न घालता जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या
Written by admin
First published on: 26-11-2014 at 12:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 71 percent of the voting recorded in jammu and kashmir