आपचे नेते सोमनाथ भारती यांच्यावर त्यांच्या पत्नीने बुधवारी छळवणूक केल्याचे आरोप केले होते. मात्र गुरुवारी आणखी धक्कादायक आरोप पत्नी लिपिका यांनी केले. गर्भवती असताना माझ्यावर त्यांनी कुत्र्याला सोडले असा आरोप त्यांनी केला. तसेच तिसऱ्या वेळी आपल्याला गर्भपात करून घेण्यास भाग पाडले अशी कैफियत मांडली. दरम्यान सोमनाथ भारती यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या विरोधात दिल्लीत निदर्शने सुरु असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन आपली बाजू भारती यांनी मांडली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2015 रोजी प्रकाशित
अंगावर कुत्री सोडल्याची भारतींच्या पत्नीची तक्रार
आपचे नेते सोमनाथ भारती यांच्यावर त्यांच्या पत्नीने बुधवारी छळवणूक केल्याचे आरोप केले होते. मात्र गुरुवारी आणखी धक्कादायक आरोप पत्नी लिपिका यांनी केले.

First published on: 12-06-2015 at 02:32 IST
TOPICSसोमनाथ भारती
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap leader somnath bharti