अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना फटकारले आहे. विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी विद्यार्थिनींना वाचनालयात प्रवेश न देण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला होता. त्यावर इराणी यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. विद्यार्थी संघनटेने मात्र या प्रकरणात कुलगुरूंचे समर्थन केले आहे. देशात शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Nov 2014 रोजी प्रकाशित
‘अलिगढ’च्या विद्यार्थ्यांची स्मृती इराणींवर टीका
अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना फटकारले आहे.

First published on: 15-11-2014 at 04:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aligarh muslim university students resent hrd minister smriti iranis remarks