दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे राजकीय क्षेत्रातील. छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर दुसरी महत्वाची बातमीही राजकीय क्षेत्रातील आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आकोल्यातील एका कार्यक्रमामध्ये सभागृहात अडकले. दरवाजा तोडून शरद पवार आणि इतर पत्रकार बाहेर पडले. तिसरी महत्वाची बातमी मोदींसंदर्भातील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वात प्रभावशाली दहा व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook live bulletin of 9th may
First published on: 09-05-2018 at 17:48 IST