आम आदमी पक्षाच्या मोर्चादरम्यान झालेल्या आत्महत्येची पूर्णपणे निष्पक्ष चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडूनच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2015 रोजी प्रकाशित
गजेंद्र सिंह आत्महत्येची निष्पक्ष चौकशी : राजनाथ
आम आदमी पक्षाच्या मोर्चादरम्यान झालेल्या आत्महत्येची पूर्णपणे निष्पक्ष चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
First published on: 24-04-2015 at 05:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers suicide rajnath singh backs delhi police