श्रीलंकेतील मानवी हक्कांच्या उल्लंघन प्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क आयोगात अमेरिकेने पुरस्कृत केलेल्या ठरावावर भारताने गुरुवारी तटस्थतेची भूमिका घेतली. या ठरावाच्या बाजूने २३ तर विरोधात १२ मते पडली. १२ देश तटस्थ राहिले.
यासंदर्भात आयोगाची भूमिका घुसखोरीची असल्याचे सांगत आपण या ठरावासंदर्भात तटस्थ धोरण स्वीकारल्याची माहिती भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी दिलीप सिन्हा यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2014 रोजी प्रकाशित
श्रीलंकेविरोधातील ठरावावर भारत तटस्थ
श्रीलंकेतील मानवी हक्कांच्या उल्लंघन प्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क आयोगात अमेरिकेने पुरस्कृत केलेल्या ठरावावर भारताने गुरुवारी तटस्थतेची भूमिका घेतली.
First published on: 28-03-2014 at 04:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India abstains from voting against sri lanka at unhrc