दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे अभिनेत्री सोनाली बेंद्रेसंदर्भातील. सोनाली बेंद्रेने आपल्याला कॅन्सर झाल्याची माहिती समाजमाध्यमांवरून दिली आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे अलिबागमधून. अलिबागमध्ये एक कुटुंबाने शितपेयांमधून विष येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिसरी महत्वाची बातमी आहे राजधानी दिल्लीतून. सर्वोच्च न्यायलयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यामधील वादासंदर्भात महत्वपूर्ण निकाल देत केजरीवालांना दिलास तर नायब राज्यपालांना चपकार लगावली आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta facebook bulletin 4th july
First published on: 04-07-2018 at 17:45 IST