‘मॅगी’विरुद्धच्या तक्रारीची सरकारकडून गंभीर दखल

नेस्ले कंपनीच्या लोकप्रिय नूडल ब्रॅण्डच्या दर्जाबाबत आलेल्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली असून भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाला याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नेस्ले कंपनीच्या लोकप्रिय नूडल ब्रॅण्डच्या दर्जाबाबत आलेल्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली असून भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाला याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याबाबत ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यास त्याविरुद्ध याचिकाही करण्यात येईल, असे ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maggi noodles row

ताज्या बातम्या