बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या भलतीच आनंदात असून, टि्वटरच्या माध्यमातून तिने आपला आनंद व्यक्त केला. गुरुवारी टि्वटरवर पोस्ट केलेल्या टि्वटद्वारे तिने आपला आनंद व्यक्त केला. त्याला करण ही तसंच आहे, शुक्रवारी पॅरिसमध्ये होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाच्या कार्यक्रमाचे तिला आमंत्रण मिळाले आहे. युनेस्कोद्वारा तिला हे आमंत्रण देण्यात आले असून, या कार्यक्रमात नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. मल्लिकाने स्वत: याचा खुलासा टि्वटरवर केला आहे. या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाल्याने मी आनंदित असून, नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यास उत्सुक असल्याचे टि्वट मल्लिकाने केले.
  संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2015 रोजी प्रकाशित  
 पॅरिसमध्ये नरेंद्र मोदी आणि मल्लिका शेरावत
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या भलतीच आनंदात असून, टि्वटरच्या माध्यमातून तिने आपला आनंद व्यक्त केला.
  First published on:  10-04-2015 at 02:52 IST  
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi unesco invite mallika sherawat paris
 
