पीटीआय, नवी दिल्ली

भारताच्या सीमा अधिक सुरक्षित, परिभाषित असत्या आणि ‘प्रतिकूलपणे हिसकावून’ घेतल्या गेल्या नसत्या तर भारताने अधिक वेगाने प्रगती केली असती अशी टीका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी शुक्रवारी केली. गेल्या १० वर्षांमध्ये देशाची ताकद प्रचंड वाढली असल्याचा दावाही त्यांनी केला. ते सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) २१व्या पदप्रदान समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘रुस्तमजी स्मृती व्याख्याना’त बोलत होते.

More Stories onबीएसएफBSF
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National security adviser ajit doval criticized if the borders were secure there would have been faster progress amy
First published on: 25-05-2024 at 06:03 IST