ओबामांकडून कमला हॅरिस यांची क्षमायाचना

कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल कमला हॅरिस या अमेरिकेतील सर्वात रूपवान अ‍ॅटर्नी जनरल आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा नुकतेच एका कार्यक्रमात त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करताना म्हणाले होते.

कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल कमला हॅरिस या अमेरिकेतील सर्वात रूपवान अ‍ॅटर्नी जनरल आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा नुकतेच एका कार्यक्रमात त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करताना म्हणाले होते. त्यावेळी सभागृहातील हास्यात ओबामा आणि हॅरिस सहभागी झाल्या तरी हे वक्तव्य म्हणजे लैंगिक शेरेबाजी असल्याची टीका देशभर झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ओबामा यांनी शुक्रवारी रात्री कमला हॅरिस यांना क्षमायाचनेसाठी दूरध्वनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Obama apologises to kamla harris for his sexist remarks wh