दोन दिवसांच्या खंडानंतर पाकिस्तानी लष्कराने जम्मू जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक भारतीय चौक्यांवर गोळीबार करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग केला. भारतीय फौजांनीही त्यास चोख प्रत्युत्तर दिले.
गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने पालनवाला उपविभागात भारतीय चौक्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केल्याचे लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय फौजांनीही त्यास तसेच प्रत्युत्तर दिले. उभयपक्षी चकमक मध्यरात्रीपर्यंत सुरू होती.
संग्रहित लेख, दिनांक 30th Aug 2013 रोजी प्रकाशित
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग
दोन दिवसांच्या खंडानंतर पाकिस्तानी लष्कराने जम्मू जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक भारतीय चौक्यांवर गोळीबार करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग केला. भारतीय फौजांनीही त्यास चोख प्रत्युत्तर दिले.
First published on: 30-08-2013 at 07:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak army violates ceasefire again