राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे रविवारी चार दिवसांच्या अधिकृत भेटीसाठी येथे आगमन झाले. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील हवाई संपर्क, तेल खोदाई क्षेत्रात करार आदी मुद्दय़ांवर मुखर्जी हे व्हिएतनामच्या ज्येष्ठ नेत्यांसमवेत विस्तृत चर्चा करणार आहेत.
व्हिएतनामचे अध्यक्ष ट्रआँग टॅन सँग तसेच पंतप्रधान ग्यूएन टॅन डुंग यांच्यासमवेत मुखर्जी द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा करतील.
संग्रहित लेख, दिनांक 15th Sep 2014 रोजी प्रकाशित
राष्ट्रपती व्हिएतनाममध्ये
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे रविवारी चार दिवसांच्या अधिकृत भेटीसाठी येथे आगमन झाले.

First published on: 15-09-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pranab mukherjee in vietnam modis asian power play