लडाखमधील तुरतुक सेक्टरमध्ये भारतीय सैन्याची गाडी दरीत कोसळ्यामुळे ७ जवानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर अन्य जवान जखमी झाले आहेत. या गाडीत एकूण २६ जवान प्रवास करत होते. जखमी जवानांना सर्वोत्तम उपचार मिळावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सैन्यांच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2022 रोजी प्रकाशित
लडाखमध्ये जवानांच्या गाडीला भीषण अपघात; ७ जवानांचा मृत्यू
या गाडीत एकूण २६ जवान प्रवास करत होते.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 27-05-2022 at 17:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven indian army soldiers lost their lives in road accident in turtuk sector of ladakh dpj