कुपवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, तर एका जवानाला वीर मरण आले. उत्तर काश्मीर जिल्ह्य़ात गेल्या सहा दिवसांपासून घुसखोरांविरोधातील मोहिमेत अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. शुक्रवारी रात्री कुपवाडा येथे ही चकमक झाल्याचे सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. दहशतवाद्यांचा सहकारी ठार झाला. तो नियंत्रण रेषा पार करून खोऱ्यातून जात होता.
संग्रहित लेख, दिनांक 4th Aug 2013 रोजी प्रकाशित
काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार
कुपवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, तर एका जवानाला वीर मरण आले.
First published on: 04-08-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soldier militant killed in anti infiltration operation in kashmir