सीरियाच्या मध्य पूर्व भागाच्या दिशेने दोन क्षेपणास्त्रांचा मारा झाल्याचा दावा सीरियातील वृत्तवाहिनेने केला आहे. ही क्षेपणास्त्रे अमेरिकेनेच डागल्याचे सीरियाचे म्हणणे आहे. मात्र कोणतेही क्षेपणास्त्र डागले नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
सीरिया सज्ज
या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे सीरियामधील गॅस पाईपलाईनचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत इस्राईलने कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. याची कोणतीही कल्पना नसल्याचेही इस्राईलचे म्हणणे आहे. यासर्व घटनांमुळे सीरियातील संकट अधिक वाढत चालले आहे.
सीरियाविरोधात कारवाई तूर्त स्थगित
संग्रहित लेख, दिनांक 3rd Sep 2013 रोजी प्रकाशित
सीरियावर दोन क्षेपणास्त्रे डागली!
सीरियाच्या मध्य पूर्व भागाच्या दिशेने दोन क्षेपणास्त्रांचा मारा झाल्याचा दावा सीरियातील वृत्तवाहिनेने केला आहे. ही क्षेपणास्त्रे अमेरिकेनेच डागल्याचे सीरियाचे
First published on: 03-09-2013 at 06:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Syria unrest russia says ballistic missiles fired in mediterranean