लियाकत शाह या इसमास दोन वर्षांपूर्वी दहशतवादी ठरवून अटक केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणांनी त्याला दोषमुक्त केल्यामुळे दिल्ली पोलिसांच्या प्रतिमेस धक्का बसला आहे.
या प्रकरणी, तपास यंत्रणेने साबीर खान या इसमास मुख्य फरार म्हणून घोषित केले आहे. बंदी घालण्यात आलेल्या हिझबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा दहशतवादी म्हणून स्वत:स घोषित करण्यासाठी साबीर खाननेच शाह याला शस्त्रांचा धाक दाखवून तयार केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2015 रोजी प्रकाशित
दहशतवादी ठरविलेली व्यक्ती दोषमुक्त
लियाकत शाह या इसमास दोन वर्षांपूर्वी दहशतवादी ठरवून अटक केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणांनी त्याला दोषमुक्त केल्यामुळे दिल्ली पोलिसांच्या प्रतिमेस धक्का बसला आहे.

First published on: 25-01-2015 at 06:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorist set free from charges