Premium

कुस्तीगीरांची सरकारला पाच दिवसांची मुदत; किसान संघटनेच्या मध्यस्थीनंतर पदकांच्या ‘विसर्जना’चा निर्णय मागे

ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी भारतीय कुस्तीगीर एका महिन्याहून अधिक काळ जंतरमंतरवर आंदोलन करीत होते.

Women wrestling movement 17
कुस्तीगीरांनी मंगळवारी पदके गंगा नदीमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय भारतीय किसान संघटनेने समजूत घातल्यानंतर अखेरच्या क्षणी मागे घेतला

पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या कुस्तीगीरांनी मंगळवारी पदके गंगा नदीमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय भारतीय किसान संघटनेने समजूत घातल्यानंतर अखेरच्या क्षणी मागे घेतला. त्याचवेळी कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण यांच्यावरील कारवाईबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला आणखी पाच दिवसांची मुदत दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The decision to dissolve the medals was reversed after the mediation of kisan sangathan amy

First published on: 31-05-2023 at 00:47 IST
Next Story
पंतप्रधानांची आज राजस्थानात सभा