पाकिस्तानने अफगाणिस्तान व भारतात कारवाया करणाऱ्या अतिरेकी गटांना मोकळे रान देण्याचे धोरण बदललेले नाही, अशा शब्दांत अमेरिकेच्या पेंटॅगॉन या संरक्षण विभागाने पाकिस्तानला फटकारले आहे. विशेष म्हणजे,अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी हे भारत दौऱ्यावर येत असतानाच अमेरिकेने पाकिस्तानला कुठलीही लष्करी मदत दिली जाणार नाही असे सूचित केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2015 रोजी प्रकाशित
पाकला मदत नाही-पेंटॅगॉन
पाकिस्तानने अफगाणिस्तान व भारतात कारवाया करणाऱ्या अतिरेकी गटांना मोकळे रान देण्याचे धोरण बदललेले नाही, अशा शब्दांत अमेरिकेच्या पेंटॅगॉन या संरक्षण विभागाने पाकिस्तानला फटकारले आहे.
First published on: 11-01-2015 at 12:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us concerned about presence of terrorists in pakistan pentagon