वाराणसी येथील एका दापत्यानी मुलाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवले आहे. वाराणसीतील नारायण केसरी आणि सुमन केसरी यांच्या घरी १७ सप्टेंबर रोजी एक मुलाचा जन्म झाला. १७ सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म दिवस आहे. हे औचित्य साधून केसरी दापत्यानी आपल्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरू आहे. नेटीझन्स अपापली मते मांडत आहेत.

१७ सप्टेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधील एका शाळेत लहान मुलांबरोबर आपला ६८ वा वाढदिवस साजरा करत होते. त्याचवेळी केसरी कुटुंबात एका लहानग्याचे आगमन झाले. १७ सप्टेंबर रोजीचे औचित्य साधून केसरी दापत्यानी आपल्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठेवण्याचा निर्णय घेतला.

Devendra Fadnavis always telling lies Criticism of Sushilkumar Shinde
रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला
Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

‘माझे छोटेसे जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. माझा मुलगा देशासाठी गौरस्पद काम करेल आणि एक प्रसिद्ध व्यक्ती बनेल. कारण, त्याचा जन्मदिवस आणि मोदींचा जन्मदिवस सारखा आहे. आणि आम्ही त्याचे नावही मोदींच्या नावावर ठेवले आहे. असे नारायण म्हणाले.’