V. Anantha Nageswaran : भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी आज इंडियन एक्स्प्रेसच्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात सहभागी होत देशाच्या अर्थव्यवस्थेसह विविध विषयांवर सविस्तर भाष्य केलं आहे. व्ही. अनंत नागेश्वरन यांनी २८ जानेवारी २०२२ रोजी कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या जागी देशाचे १८ वे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला होता. व्ही. अनंत नागेश्वरन यांनी लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणूनही काम पाहिलेलं आहे.

दरम्यान, डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांना आर्थिक परिस्थिती हातळण्याचा दीर्घ अनुभव आहे. डॉ. नागेश्वरन यांनी १९८५ मध्ये अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए पू्र्ण केलेलं आहे.

V Anantha Nageswaran

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांनी विविध विषयांवर आपलं मत मांडलं असून ते नेमकं काय म्हणाले? वरील व्हिडीओतून जाणून घेऊयात.