स्थूल मंडळींना ‘सिट अप’ काढणे शक्य होतेच असे नाही. ओटीपोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी स्थूल व्यक्ती खालील व्यायाम करू शकतील. पोटावरील चरबी कमी करण्यासाठीही या व्यायामांमुळे काही प्रमाणात फायदा होतो.
व्यायाम १ :
पाठीवर झोपा. पाय गुडघ्यात वाकवून ते जमिनीला समांतर राहतील अशा पद्धतीने वर उचला. या वेळी जमीन आणि मांडय़ा यांच्यातील कोन ९० अंशांपेक्षा कमी राहावा (छायाचित्र क्र. १). अशा अवस्थेत २० आकडे म्हणून होईपर्यंत थांबा. पुन्हा मूळ स्थितीत या. ओटीपोटाचे स्नायू आकुंचन पावल्यासारखे वाटेल.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2014 रोजी प्रकाशित
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी व्यायाम
स्थूल मंडळींना ‘सिट अप’ काढणे शक्य होतेच असे नाही. ओटीपोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी स्थूल व्यक्ती खालील व्यायाम करू शकतील.
First published on: 04-02-2014 at 06:33 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stay feet