विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ शिक्षण संस्थेतर्फे (आयडॉल) ‘मास्टर इन कम्प्युटर अॅप्लिकेशन’ (एमसीए) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा २२ जून रोजी घेण्यात येणार आहे. २२ मे ते १२ जून या कालावधीत या परीक्षेसाठीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी http://www.mu.ac.in/idol व http://www.idol.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी़
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2014 रोजी प्रकाशित
एमसीएची प्रवेश परीक्षा २२ जून रोजी
विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ शिक्षण संस्थेतर्फे (आयडॉल) 'मास्टर इन कम्प्युटर अॅप्लिकेशन' (एमसीए) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा २२ जून रोजी घेण्यात येणार आहे.
First published on: 22-05-2014 at 04:13 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mca entrance test on 22 june