
भ्रामक कल्पनांचा पगडा घेऊन वावरणाऱ्या वर्गाबद्दल राजर्षी शाहू महाराजांना संताप होता.

भ्रामक कल्पनांचा पगडा घेऊन वावरणाऱ्या वर्गाबद्दल राजर्षी शाहू महाराजांना संताप होता.

राज्यातील रिक्षा, टेम्पोसह इतर वाहनांची परवाना नूतनीकरणात झालेली ५० ते १०० पट वाढ अखेर रद्द होणार

तावडे यांनी या पाश्र्वभूमीवर पवारांनी स्वत:ला लावून घेतलेल्या ‘जाणता राजा’ या शब्दावर आक्षेप घेत हल्ला चढवला.

आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

जागतिक अर्थकारणाचे विश्लेषण करून फडणवीस म्हणाले, जगभरात मोठय़ा प्रमाणावर मंदी आहे.

जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर व नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

या पाश्र्वभूमीवर राज्यातील वीज ग्राहक संघटनांच्या समन्वय समितीची बठक मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झाली.

तावडे म्हणाले, संस्थेने शाहूंच्या काळात होते तसे रूप रंकाळा तलावास मिळवून द्यावे.

कारवाईत टेम्पोसह ७ लाख ८६ हजार ७७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य दुष्काळात होरपळत असताना मोदी अमेरिकेत जाऊन ओबामांच्या हाती बळेच हात गुंतवत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रयत्न करून या योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला.

कागलच्या छत्रपती शाहू सहकारी कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी मेळावा आयोजित केला होता.