डेंग्यूचा फैलाव वाढत चालला असून शेकडो रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Page 431 of कोल्हापूर

इचलकरंजी येथे सोडा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यामध्ये पाच जण जखमी झाले.

तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सत्तेला दोन वष्रे उलटली

वाळू उपसा करणारी टोळी कोणत्या घटनेचा कसा फायदा उठवील हे सांगता येत नाही.

बावणे गल्लीमधील देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी दोन महिन्यांपासून नागरिकांनी आंदोलन छेडले आहे.

कागल शहरामध्ये दररोज सुमारे ९ मेट्रीक टन कचरा गोळा होतो.

शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली व बदली रद्द करण्याची मागणी केली. त्या

शोध व बचाव कार्यासाठीच्या लागणाऱ्या आवश्यक साहित्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

राधानगरी व काळम्मावाडी धरणातून िशगणापूर,कोल्हापूर शहराजवळील बंधाऱ्यात पाणी सोडले जाते.

भावाच्या असहकार्य करण्याच्या भूमिकेमुळे चिडून असलेल्या बळवंत रविवारी मध्यरात्री घरी गेला.

मंचर (जि. ठाणे) येथील आशा हॉटेलमध्ये संतोष, राजेंद्र व कांताराम वेटर म्हणून कामास होते.

रसुल अन्वय सय्यद (वय २३, रा. शाहू कॉलेजसमोर, विचारेमाळ) असे संशयित आरोपीचे नाव आहे.