जो रूटच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय लढतीत ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्स राखून पराभव केला आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

आरोन फिन्चने (१०६) सलग दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी साकारल्यामुळे ऑस्ट्रेलियाने ९ बाद २७० धावा केल्या. परंतु इंग्लंडने हे आव्हान ५.४ षटके राखून आरामात पार केले. रूटने ३१ धावांत २ बळी मिळवल आणि ४६ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो (६०) आणि अ‍ॅलेक्स हेल्स (५७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली.

Royal Challengers Bangalore Unwanted Record
KKR vs RCB : आरसीबीच्या संघाने नोंदवला नकोसा विक्रम, IPL इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ रेकॉर्डची झाली नोंद
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ९ बाद २७० (आरोन फिन्च १०६, मिचेल मार्श ३६; जो रूट २/३१) पराभूत वि. इंग्लंड : ४४.२ षटकांत ६ बाद २७४ (जॉनी बेअरस्टो ६०, अ‍ॅलेक्स हेल्स ५७, जो रूट नाबाद ४६; मिचेल स्टार्क ४/५९); सामनावीर : जो रूट.