आयपीएलचा बारावा हंगाम सुरु होऊन आता किमान 2-3 आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. प्रत्येकदिवशी होणाऱ्या सामन्यांमध्ये नवीन रंगत आणि घडामोडी पहायला मिळतायत. काही संघानी पहिल्या सामन्यातापासून आपलं स्थान बळकट केलं आहे, तर काही संघ सुरुवातीपासून तळाशी आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे, हे जाणून घेऊयात.

 

संघ सामनेविजयपराभवनेट रनरेटगूण
कोलकाता नाईट रायडर्स541+ 1.058 8
चेन्नई सुपरकिंग्ज541+ 0.1598
किंग्ज इलेव्हन पंजाब642– 0.0618
सनराईजर्स हैदराबाद633+ 0.8106
मुंबई इंडियन्स532+ 0.3426
दिल्ली कॅपिटल्स633+ 0.1316
राजस्थान रॉयल्स514– 0.8482
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु606– 1.4530