News Flash

IPL 2019 : वेळापत्रकाची घोषणा ! गतविजेत्या चेन्नईसमोर बंगळुरुचं आव्हान

पहिल्या 2 आठवड्याचं वेळापत्रक जाहीर

23 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या बाराव्या हंगामाच्या पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएल देशाबाहेर खेळवण्यावर विचार सुरु होता. मात्र, अखेरीस ही स्पर्धा देशातच खेळवण्यावर एकमत झालं. अकराव्या हंगामाचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ या हंगामाची सुरुवात करणार असून त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाशी होणार आहे. याचसोबत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 4:01 pm

Web Title: ipl 2019 schedule for first 2 weeks announced csk to clash with rcb
टॅग : Csk,IPL 2019,Rcb
Next Stories
1 Superfast! केवळ २० चेंडूत गाठले विजयी आव्हान
2 क्रिकेटच्या मैदानात राडा; खेळाडूने पंचाच्या डोक्यात मारल्या लाथा
3 विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो !
Just Now!
X