केवळ भारतीय नव्हे तर जागतिक क्रिकेट क्षेत्रात गेली अडीच दशके सचिन तेंडुलकर नावाच्या जादूगाराने मोहिनी घातली आहे. सचिनच्या खेळाची जादू आता दिसणार नाही. या महान खेळाडूबद्दल संपूर्ण क्रीडा जगतातील मान्यवरांनी व्यक्त केलेले मनोगत.. सचिनवर बोलू काही.. या माध्यमातून संकलित करण्यात आले.
पुढील लिंक्सवर क्लिक करा-
* नजाकती फटक्यांचा खजिना- सुरेंद्र भावे, माजी क्रिकेटपटू
* पूर्णविराम योग्यच!- मेरी कोम, ऑलिम्पिक बॉक्सर
* अद्वितीय खेळाडू!- किरण मोरे, माजी क्रिकेटपटू
* एक विद्यापीठ!- रंजन सोधी, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू
* अनमोल रत्न!- योगेश्वर दत्त, ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू
* मूर्ती लहान, कीर्ती महान!- मिल्खा सिंग, माजी धावपटू
* अस्सल खवय्या!- सलिल अंकोला, माजी क्रिकेटपटू
* खेळाडूंसाठी प्रेरणादायी!- पी.टी.उषा, माजी अॅथलिट
* सचिनच्या खेळीने बरेच काही शिकवले -धवल कुलकर्णी
* .. अख्ख्या रिकी कुटोला सचिनने बॅगमध्ये भरले होते
* क्रिकेटपटूपेक्षाही सचिन चांगला माणूस – राहुल गांधी