News Flash

‘नव्या नियमांमुळे खेळाडूंची कसोटी’

२ जानेवारीपासून पीबीएलला सुरुवात होणार आहे.

| December 23, 2015 04:59 am

(संग्रहित छायाचित्र)

प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) १५ गुणांच्या नव्या नियमांमुळे प्रत्येक सामना रंगतदार होणार आहे. त्यामुळे खेळाडूंची खरी कसोटी लागणार आहे, असे मत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने व्यक्त केले. २ जानेवारीपासून पीबीएलला सुरुवात होणार आहे.

‘‘काही नवीन नियमांमुळे ही लीग मनोरंजक होणार आहे. या नियमांमुळे आमचा कस लागणार आहे. १५ गुणांमुळे प्रत्येक गेमवर पकड कायम राखणे गरजेचे आहे.  प्रत्येक दिवशी गुणतालिकेत नवीन संघ आघाडीवर गेलेला पाहायला मिळेल,’’ असे सिंधू म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2015 4:59 am

Web Title: real test of player due to new rule sindhu
टॅग : Player,Sindhu
Next Stories
1 युवा विश्वचषकासाठी भारताचे नेतृत्व इशानकडे
2 न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेण्डन मॅक्क्युलमची निवृत्तीची घोषणा
3 ब्लाटर, प्लॅटिनींवर आठ वर्षांची बंदी
Just Now!
X