News Flash

पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग थांबवा; भारतीय हॉकी संघटनेची मागणी

पाकिस्तानच्या सैन्याने भारताच्या दोन जवानांना ठार मारल्याच्या निषेधार्थ हॉकी इंडिया लीग स्पर्धेतून पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग थांबवा, अशी मागणी भारतीय हॉकी महासंघाने (आयएचएफ) केली आहे.

| January 15, 2013 01:19 am

पाकिस्तानच्या सैन्याने भारताच्या दोन जवानांना ठार मारल्याच्या निषेधार्थ हॉकी इंडिया लीग स्पर्धेतून पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग थांबवा, अशी मागणी भारतीय हॉकी महासंघाने (आयएचएफ) केली आहे. ‘‘भारतीय जवानांना ठार मारण्याचे क्रूर आणि अघोरी कृत्य पाकिस्तानने केले असले तरी त्यांच्याच खेळाडूंना हॉकी इंडियाने भारतात आमंत्रित केले आहे. त्यामुळे हॉकी इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या स्पर्धेत खेळण्याची अनुमती देऊ नये,’’ असे आयएचएफचे मुख्य सल्लागार के.पी.एस. गिल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 1:19 am

Web Title: stop pakistani players from participating in hockey india league
टॅग : Hockey
Next Stories
1 मुंबईचा ओंकार जाधव अजिंक्य
2 किसमें कितना है दम!
3 उत्कर्षला विजेतेपद
Just Now!
X