18 September 2020

News Flash

ट्वेन्टी-२० मालिकेला स्टुअर्ट ब्रॉड मुकण्याची शक्यता

इंग्लंडचा ट्वेन्टी-२० कर्णधार स्टुअर्ट ब्रॉड भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज ब्रॉडच्या डाव्या पायाच्या टाचेला दुखापती झाली आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात खेळणाऱ्या

| December 12, 2012 02:25 am

इंग्लंडचा ट्वेन्टी-२० कर्णधार स्टुअर्ट ब्रॉड भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज ब्रॉडच्या डाव्या पायाच्या टाचेला दुखापती झाली आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात खेळणाऱ्या ब्रॉडला मुंबईच्या कसोटीत दुखापत झाली. कोलकाता कसोटी सामन्यात तो खेळू शकला नाही. याचप्रमाणे चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातही तो इंग्लंडच्या संघात असण्याची शक्यता कमीच दिसत आहे. ब्रॉड खेळण्याची शक्यता मावळल्यास ट्वेन्टी-२० मालिकेसाठी इंग्लंडला नवा कर्णधारही नेमावा लागणार आहे. ईऑन मॉर्गन त्याची जागा घेण्याची शक्यता आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 2:25 am

Web Title: sturt brod may not play twenty 20 series
टॅग Sports
Next Stories
1 मुंबईचा रो‘हिट’ शो!
2 भारत-इंग्लंड संघांचे नागपुरात आगमन
3 भारतीय खेळाडूंचे कौशल्य, क्षमता आणि गुणवत्तेविषयी द्रविडला शंका
Just Now!
X