न्यूझीलंड ग्रां.प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत आनंद पवारच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले. दक्षिण कोरियाच्या तिसऱ्या मानांकित ली ह्य़ुन दुसरा याने अकराव्या मानांकित आनंदवर २१-१४, २१-७ अशी मात केली. या विजयासह लीने आनंदविरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. मिश्र दुहेरीत झेंग सि वेई आणि चेन क्विंगचेन जोडीने रचिता सहदेव आणि अभिनव मिनोत जोडीवर २१-७, २१-१० असा विजय मिळवला.
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2015 रोजी प्रकाशित
आनंद पवार पराभूत
न्यूझीलंड ग्रां.प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत आनंद पवारच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले.

First published on: 01-05-2015 at 05:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand pawar loss badminton