व्होल्व्हो चषक आमंत्रितांच्या (२१ वर्षांखालील) हॉकी स्पध्रेच्या साखळीतील अखेरच्या लढतीत इंग्लंडने भारतीय महिलांचा १-० असा पराभव केला. भारताने संपूर्ण सामन्यात अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन केले, परंतु इंग्लंडच्या कौशल्यापुढे त्यांनी हार पत्करली. इंग्लंडच्या केट होल्मसने ४७व्या मिनिटाला मैदानी गोल केला आणि तोच पुढे निर्णायक ठरला.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2015 रोजी प्रकाशित
हॉकी : भारताची इंग्लंडकडून हार
व्होल्व्हो चषक आमंत्रितांच्या (२१ वर्षांखालील) हॉकी स्पध्रेच्या साखळीतील अखेरच्या लढतीत इंग्लंडने भारतीय महिलांचा १-० असा पराभव केला
First published on: 26-07-2015 at 05:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England beat india