हॉकवेज बे चषक हॉकी स्पध्रेत अमेरिकेने ३-० अशा फरकाने भारतीय महिला संघाचा धुव्वा उडवला. पूर्वार्धातच अमेरिकेने दोन गोल करून सामन्यावर पकड घेतली होती. या पराभवामुळे भारताला रविवारी होणाऱ्या सातव्या व आठव्या स्थानासाठीच्या लढतीत खेळावे लागणार आहे.
कॅथलीन शार्केयने १०व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे रूपांतर गोलमध्ये करून अमेरिकेचे खाते उघडले. कॅटी ओ’डोनेलने पाठोपाठ दोन गोल करून अमेरिकेचा ३-० असा विजय निश्चित केला.
संग्रहित लेख, दिनांक 19th Apr 2015 रोजी प्रकाशित
अमेरिकेकडून भारताचा ३-०ने धुव्वा
हॉकवेज बे चषक हॉकी स्पध्रेत अमेरिकेने ३-० अशा फरकाने भारतीय महिला संघाचा धुव्वा उडवला. पूर्वार्धातच अमेरिकेने दोन गोल करून सामन्यावर पकड घेतली होती.
First published on: 19-04-2015 at 06:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey competitions