भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला कडवी लढत दिली खरी, पण त्यांना हॉकी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ०-४ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या मिनिटापासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पध्र्याच्या बचाव फळीसमोरील दडपणात भर घातली. पण ऑस्ट्रेलियाने चार गोल लगावत भारतावर वर्चस्व गाजवले.
ऑस्ट्रेलियाकडून जेरेमी हेवर्ड, जेकब व्हेटन, जेरेमी एडवर्ड्स आणि ग्लेन सिम्पसन यांनी गोल केले. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बुधवारी होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2014 रोजी प्रकाशित
ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत
भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला कडवी लढत दिली खरी, पण त्यांना हॉकी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ०-४ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या मिनिटापासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पध्र्याच्या बचाव फळीसमोरील दडपणात भर घातली.
First published on: 05-11-2014 at 02:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India suffer humiliating 0 4 defeat against australia in first hockey test