india vs south africa 1st odi match preview zws 70 | Loksatta

India Vs South Africa Match Preview : युवकांसाठी पुन्हा संधी! ; भारताचा आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज

फलंदाजांमध्ये राहुल त्रिपाठी आणि रजत पाटीदार यांच्यापैकी एकाला पदार्पणाची संधी मिळू शकेल.

India Vs South Africa Match Preview : युवकांसाठी पुन्हा संधी! ; भारताचा आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज
श्रेयस अय्यर

लखनऊ : शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे गुरुवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयी सलामीचे लक्ष्य आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताचे प्रमुख खेळाडू गुरुवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याने आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. त्यांचा या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न असेल.

रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत धवन, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, दीपक चहर यांसारख्या खेळाडूंवर भारतीय संघाची भिस्त आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडू असणारे श्रेयस, चहर, रवी बिश्नोई यांचा आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरीचा मानस असेल. फलंदाजांमध्ये राहुल त्रिपाठी आणि रजत पाटीदार यांच्यापैकी एकाला पदार्पणाची संधी मिळू शकेल.

’ वेळ : दु. १.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी बुमराच्या जागी शमीची निवड? ; भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे संकेत

संबंधित बातम्या

IND vs BAN 2nd ODI: ‘अरे देवा! सांगा यांना कोणीतरी…’ आयसीसीची मोठी चूक, सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी केले ट्रोल
विश्लेषण: पोर्तुगाल संघातून ख्रिस्तियानो रोनाल्डोला का वगळले? रोनाल्डोच्या कारकीर्दीची ही अखेर समजावी का?
IND vs BAN 2nd ODI: ‘जाळ अन् धूर संगटच…’ उमरान मलिकच्या १५१ किमी वेगाने फलंदाजाच्या दांड्या गुल, पाहा video
Suresh Raina Video: लॉर्डसच्या ग्राऊंडवरुन थेट गल्लीच्या मैदानावर; सुरेश रैनाचा साधेपणा चाहत्यांनाही भावला
विश्लेषण: वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्याआधी मोबाईलप्रमाणे चार्ज करतात फुटबॉल; यामागील कारण आहे फारच खास

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या बंद ;आंदोलनात छत्रपती संभाजीराजेचा सहभाग
पिंपरी पोलिसांचा दरारा! तीन ठिकाणी हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींना काही तासांतच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
“ऑडिशनदरम्यान नकार मिळाल्यानंतर मी…” विकी कौशलचा करिअरबद्दल मोठा खुलासा
Video: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
विश्लेषण: दिल्लीत ‘आप’चे ‘डबल इंजिन’! दिल्ली महापालिका निकालाचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम?