सलग तीन विजय मिळवल्याने आता सनरायझर्स हैदराबादचा संघ ‘प्ले-ऑफ’च्या दिशेने कूच करीत असून आता ही विजयाची घडी अशीच राहायला हवी, असे मत संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरनने व्यक्त केले आहे.
‘‘गेल्या तीन सामन्यांमध्ये आम्ही दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. त्यामुळे संघाचे मनोबल कमालीचे उंचावले असून त्याचा आम्हाला चांगला फायदा होईल. उर्वरित दोन्ही सामने घरच्या मैदानात होणार असल्याने आमच्यासाठी ही गोष्ट फायद्याची ठरू शकते. हे दोन्ही सामने जिंकून ‘प्ले-ऑफ’मध्ये पोहोचण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,’’ असे मुरलीधरन म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2015 रोजी प्रकाशित
विजयाची ही घडी अशीच राहू दे – मुरलीधरन
सलग तीन विजय मिळवल्याने आता सनरायझर्स हैदराबादचा संघ ‘प्ले-ऑफ’च्या दिशेने कूच करीत असून आता ही विजयाची घडी अशीच राहायला हवी,

First published on: 13-05-2015 at 12:09 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunrisers hyderabad team needs to keep the momentum say muttiah muralitharn