आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या यादीमध्ये भारताच्या विराट कोहलीने चौथे स्थान कायम राखले आहे. त्याचबरोबर भारताच्या सुरेश रैना आणि युवराज सिंग यांनी अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. अव्वल दहा गोलंदाजांच्या यादीमध्ये भारताचा एकही खेळाडू नसून अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये युवराज तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून अव्वल स्थानावर श्रीलंकेचा संघ आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2014 रोजी प्रकाशित
विराट कोहली ट्वेन्टी-२० क्रमवारीत चौथ्या स्थानावर कायम
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या यादीमध्ये भारताच्या विराट कोहलीने चौथे स्थान कायम राखले आहे
First published on: 11-02-2014 at 08:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kohli maintains no 4 position in t20 rankings