दसरा चषक फुटबॉल स्पध्रेत बुधवारी दिलबहार स्पोर्ट्स क्लबने फुलेवाडी क्रीडा मंडळाचा ६-१ गोलने धुव्वा उडवून विजेतेपद पटकावले. परंतु, या विजयाला हाणामारीचे गालबोट लागले.
अंतिम लढतीत गोल मारल्यानंतर झालेल्या जल्लोषातून प्रेक्षकांच्या दोन गटांत हाणामारी झाली. यामध्ये दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सामना सुरू असताना बंदोबस्त ठेवण्याऐवजी पोलीस स्टेडियमबाहेर राहिल्याने प्रेक्षकांचा त्यांच्यावरील रोष दिसला.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2015 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात फुटबॉल स्पध्रेवेळी झालेल्या हाणामारीत दोघे जखमी
दसरा चषक फुटबॉल स्पध्रेत बुधवारी दिलबहार स्पोर्ट्स क्लबने फुलेवाडी क्रीडा मंडळाचा ६-१ गोलने धुव्वा उडवून विजेतेपद पटकावले. परंतु, या विजयाला हाणामारीचे गालबोट लागले.
First published on: 02-04-2015 at 07:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur football