मुंबईने उत्तराखंड संघाचा ४-० असा पराभव करीत वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत तिसरा विजय नोंदवित बाद फेरीच्या आशा कायम राखल्या.
उत्तराखंडविरुद्धच्या लढतीत मुंबईने चारही गोल उत्तरार्धात नोंदविले. कर्णधार व्हिक्टो सिंगने ४६व्या व ४७व्या मिनिटाला गोल केले तर अमित गोस्वामी याने ४९ व्या व ५१ व्या मिनिटाला गोल नोंदविले. नामधारी इलेव्हनने लागोपाठ तिसरा विजय मिळविताना बिहारला १०-३ असे हरविले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2014 रोजी प्रकाशित
मुंबईचा सलग तिसरा विजय राष्ट्रीय हॉकी स्पर्धा
मुंबईने उत्तराखंड संघाचा ४-० असा पराभव करीत वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत तिसरा विजय नोंदवित बाद फेरीच्या आशा कायम राखल्या.
First published on: 10-03-2014 at 04:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbais third victory in hockey