
१.२० कोटी जनतेतून तुम्हाला फिफा विश्वचषकात प्रतिनिधित्व करणारे ११ खेळाडू निर्माण करता आले नाहीत, हे ब्लॅटर यांचे वाक्य मला खटकले.

१.२० कोटी जनतेतून तुम्हाला फिफा विश्वचषकात प्रतिनिधित्व करणारे ११ खेळाडू निर्माण करता आले नाहीत, हे ब्लॅटर यांचे वाक्य मला खटकले.

विराट कोहली प्रदीर्घ काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडत आहे. याबाबत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी चिंता प्रकट केली आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये सुरू असलेल्या मानधन वादाचा सध्या सुरू असलेल्या दौऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे…

वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये ३२१ धावांचा डोंगर उभारला असला तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजांची पाठराखण केली आहे.

वेस्ट इंडिजला भारताविरुद्धचा पहिला सामना आपल्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर मार्लन सॅम्युअल्सने जिंकवून दिला, या खेळीचे श्रेय त्याने वेस्ट इंडिजचे…

केरळचा युवा बुद्धिबळपटू एस. एल. नारायणन याने पोलंडचा ग्रँडमास्टर कामिल ड्रॅगुन याच्यावर धक्कादायक विजय मिळवत खळबळ उडवून दिली.

मुसळधार पावसात रंगलेल्या जपान ग्रां. प्रि. शर्यतीत मॉरुसिया संघाच्या ज्युलेस बिआंचीला झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर आठवडय़ाभरातच फॉम्र्युला-वनच्या सर्कशीचा तंबू रशियामध्ये हलवण्यात…

व्यावसायिक उत्पादनांच्या प्रचार व जाहिरात मोहिमेसाठीच्या फोर्ब्सच्या नाममुद्रा मूल्यांच्या (ब्रॅण्ड व्हॅल्यू) यादीत भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीने फोर्ब्सच्या…

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला १४ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या डेन्मार्क खुल्या सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पध्रेसाठी…

सराव सामन्यांमध्ये पराभूत झाल्यावर वेस्ट इंडिजच्या संघाला साऱ्यांनीच दुबळा समजण्याची घोडचूक केली असली तरी पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यांचा वारू चौफर…

अभिनव बिंद्राच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाने नेमबाजीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. या पदकानेच देशभरात या खेळाच्या प्रसाराला चालना मिळाली.

जपान ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीदरम्यान ट्रॅक्टर कारला आदळून झालेल्या अपघातानंतर मॉरुसिया संघाचा ड्रायव्हर ज्युलेस बिआंची याला सलग तिसऱ्या दिवशी अतिदक्षता…