राफेल नदालने पहिले सिनसिनाटी टेनिस जेतेपद कमावण्याची किमया साधली. नदालने जॉन इस्नेअरचा ७-६ (८), ७-६ (३) अशा फरकाने पराभव केला. परंतु सेरेना विल्यम्सचे मात्र सिनसिनाटी जेतेपद काबीज करण्याचे स्वप्न भंगले. व्हिक्टोरिया अझारेन्काने तिचा २-६, ६-२, ७-६ (६) अशा फरकाने पराभव करून जेतेपदावर नाव कोरले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2013 रोजी प्रकाशित
नदाल, अझारेन्काला सिनसिनाटीचे पहिले विजेतेपद
राफेल नदालने पहिले सिनसिनाटी टेनिस जेतेपद कमावण्याची किमया साधली. नदालने जॉन इस्नेअरचा ७-६ (८), ७-६ (३) अशा फरकाने पराभव केला.
First published on: 20-08-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal wins cincinnati masters azarenka beats serena williams