बार्सिलोना : रॉड्रिगो आणि जुड बेलिंगहॅम यांनी पहिल्या सत्रात झळकावलेल्या गोलच्या जोरावर रेयाल माद्रिद संघाने ला लिगा फुटबॉलच्या पहिल्याच सामन्यात अ‍ॅथलेटिक क्लब संघावर २-० असा विजय मिळवला.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच रेयाल माद्रिदने आक्रमक खेळ केला. सुरुवातीच्या २० मिनिटांमध्ये माद्रिदने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या, मात्र त्यांना अपयश आले. सामन्याच्या २८व्या मिनिटाला संघाला एकदा संधी मिळाली. यावेळी डॅनी कार्वाजलच्या साहाय्याने रॉड्रिगोने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर माद्रिदने आपली आक्रमणे आणखी वाढवली. यानंतर डेव्हिड अलाबाच्या मदतीने युवा बेलिंगहॅमने (३६व्या मि.) गोल झळकावत संघाला २-० असे आघाडीवर नेले.

Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Yuzvendra Chahal Hits Unwanted Record
IPL 2024 : युजवेंद्र चहलने नोंदवला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत झळकावले द्विशतक
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात