सुशील कुमार व योगेश्वर दत्त या राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मल्लांनी उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. दुखापती टाळण्याबरोबरच तंदुरुस्ती वाढवण्यासाठी त्यांनी या स्पर्धेमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा ४ ते १८ सप्टेंबर दरम्यान खेळविण्यात येणार आहे. अमित कुमार आणि बबिता कुमारी यांनीही या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Aug 2014 रोजी प्रकाशित
विश्व अजिंक्यपद स्पर्धेतून सुशील, योगेश्वरची माघार
सुशील कुमार व योगेश्वर दत्त या राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मल्लांनी उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे.
First published on: 10-08-2014 at 01:33 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushil kumar yogeshwar dutt to skip wrestling world championships