जगभरात सध्या करोना व्हायरसने थैमान घातलं असून लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. करोनाच्या संसर्गामुळे अनेकांना प्राणदेखील गमवावा लागला आहे. करोनाचा धोका टाळण्यासाठी लोक काळजी घेत आहेत. मास्क वापरत आहेत, वारंवार हात धुत आहेत. पण तुम्ही वापरत असलेले मास्क करोनाचा प्रदुर्भाव रोखू शकतो का? आणि हॅण्डवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर किती आणि कसा करावा? या प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओतून मिळणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2020 रोजी प्रकाशित
Coronavirus : मास्क, सॅनेटायझर करोना थांबवेल का?
करोनाचा धोका टाळण्यासाठी लोक काळजी घेत आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 18-03-2020 at 18:38 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus how to use mask handwash and sanitizers nck