‘लोकप्रभा’ने वाचकांकडून मागविलेल्या छायाचित्रांतील काही निवडक छायाचित्रे.

lp71भाग्यश्री पटवर्धन यांनी कष्टाचं काम झेलणाऱ्या मुलाचे भाव टिपण्यासाठी केलेला सेपिया टोनचा वापर परिणामकारक ठरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

lp72वरद बनसोड यांनी टिपलेले व्यक्तिचित्राच्या धाटणीचे माकडाचे चित्र प्राण्यांचीही पोर्ट्रेट्स टिपता येतात. मात्र ते तेवढे सोपे नसते, कारण प्राण्यांचे वर्तन आपल्या हाती नसते. म्हणूनच प्राण्यांची छायाचित्रे फार कमी वेळेस चांगली येतात…