गेले पाच महिने सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत ‘लोकप्रभा’च्या वाचकांकडून आम्ही फोटो मागविले होते. त्यातील निवडक फोटोंच्या मालिकेतील हा पहिला फोटो टिपला आहे, प्रेयस केळुसकर यांनी गुहागर किनाऱ्यावर.