पहिल्या सामन्यात मिळवलेला दमदार विजय आणि दुसऱ्या सामन्यात पदरी पडलेला पराभव यामुळे बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय ‘अ’ संघाची १-१ अशी बोरबरी झाली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या मालिकेतील अखेरचा सामना जिंकण्यासाठी भारताचा संघ सज्ज झाला असून या विजयासह त्यांना मालिका जिंकता येणार आहे. दुसरीकडे बांगलादेशलाही समान संधी असेल.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2015 रोजी प्रकाशित
मालिकाविजयासाठी भारतीय ‘अ’ संघ सज्ज
दुसरीकडे बांगलादेशलाही समान संधी असेल.
Written by रत्नाकर पवार
First published on: 20-09-2015 at 02:04 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second test sires