मनामनात उत्साह,
आनंद भरून टाकणारा!
रोजच्या रूटीनमय जगण्याचा
सोहळा करणारा!
डोंगरवाटांमधून भटकंतीची
साद घालणारा!
हसवणारा, नाचवणारा श्रावण..
तुम्हीही अनुभवली असतील
अशी श्रावणाची विविध रूपं..
त्यातलं नेमकं कोणतं रूप तुम्हाला भावलं?
आजही तुमच्या मनात घर करून आहे,
असा श्रावणानुभव तुमच्याकडे आहे?
‘लोकप्रभा’कडे जरूर लिहून पाठवा
तुमच्या मनातला
सुंदर साजिरा श्रावण!
तुमचे लिखाण पाचशे शब्दांपर्यंत असावे. ते अप्रकाशित असावे. ते सुवाच्य अक्षरात, पानाच्या एकाच बाजूवर, व्यवस्थित समास सोडून लिहिलेले असावे. टाइप केलेले असल्यास आमच्या ई मेलवर पीडीएफ तसंच डॉक फाइल या स्वरूपात स्वत:च्या फोटोसह पाठवावे.
आपला लेख २० ऑगस्ट २०१५ पर्यंत ‘लोकप्रभा’ कार्यालयात पोहचतील या बेताने पाठवावे.
आमचा पत्ता : संपादकीय विभाग पत्रव्यवहार : लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१०.
फॅक्स : २७६३३००८; ई-मेल : response.lokprabha@expressindia.com; lokprabha@expressindia.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 14, 2015 1:27 am